Thursday, December 10, 2009

स्वतंत्र भारतात सावरकर योग्य सन्मानापासून वंचित्


  • स्वतंत्र भारतात सावरकर योग्य सन्मानापासून वंचित्

  • स्वतंत्र भारतात सावरकर योग्य सन्मानापासून वंचित्लतादीदींची खंत..
    विनायक परब , मुंबई, ९ डिसेंबर

    मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यसैनिक म्हणून जन्मठेप सोसणाऱ्या आणि जयोस्तुते, ने मजसी ने परत मातृभूमीला सारख्या अजरामर प्रेरणादायी कविता आपल्याला देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्वतंत्र भारतात जो मान मिळणे आवश्यक होते, तो मिळाला नाही याची खंत आयुष्यभर लागून राहील, अशी खंत गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली

    Tuesday, December 8, 2009

    आवाज

    आवाजाची जडणघडण ही एक दीर्घ क्रिया आहे आणि ती त्याच टप्प्याने करत गेल्यास आवाज विकसित होऊ शकतो. आवाजाचा विकास करण्याच्या मूळ चार पायऱ्या आहेत. लक्ष देऊन ऐकणे, श्वासावरचे नियंत्रण, सतत रियाज, शारीरिक व मानसिक फिटनेस, 

    Wednesday, December 2, 2009


    कौशल्य निवेदनाचेPrint